MIDC करंदवाडी

   सक्षमच्या घरी कंपनी जॉइन करण्याच पत्र आल होतं. घरच्यांना आणि शेजार्‍यांना पेढे वाटून तो जाण्याची तयारी करू लागला. आजी मात्र त्याच्या जाण्याने खुश नव्हती. लहान भावाने सायकल स्वछ धुवून काढली होती. “केशव “, आईचा आवाज एकल्यावर पुसण्याचा कापड अर्धवट खाली टाकून तो तिकडं गेला. सायकलच चाक जोरात फिरत होत. त्या फिरण्यामुळे डबल स्टँडवर उभी असलेली… Continue reading MIDC करंदवाडी

Published
Categorized as 2021