सोनेरी बिस्किटं

   स्प्लेंडरच्या नंबर प्लेटला सुशील दगडाने मारत होता. “अजून किती वेळ लागेल?”, बॅटरी प्लेटवरुन फिरवून सुशीलच्या चेहऱ्यावर मारत रोहन म्हणाला. “तू माझ्या डोळ्यावर मारायच बंद केलास तर होईल लवकर ” रोहन बॅटरी प्लेटवर ठेवून वाकून पाहू लागला. “हे काय तू प्लेट वर काय मारत बसलास ” “म्हणजे ” “प्लेट असलेल्या मरगाडला मार. पूर्ण तोडून टाक ”… Continue reading सोनेरी बिस्किटं