हॅलो डॉक्टर

     अर्ध्या तासात ऑपरेशनला सुरुवात होणार होती. डॉ. संतोष साने आपल्या टीमसोबत ऑपरेशनच्या तयारीबद्दल बोलत होते. “सर्व तयारी झाली आहे का ?” डॉ. साने म्हणाले.“हो सर ” डॉ. शेरणे म्हणाला.“पेशंटसोबत त्यांच्या कुटुंबापैकी कोण आल आहे ” साने हातातील फाईल बघत म्हणाले.“कोण-कोण आल आहे विचारा ” डॉ. सुभदा म्हणाली.“म्हणजे ?” फाइल खाली ठेवत साने म्हणाले.“त्यांचं… Continue reading हॅलो डॉक्टर

Featured post

Published
Categorized as 2020

ऑफिस

   शनिवार असून देखील अशोक आज लवकर उठला होता. रात्री नेटफ्लिक्सवर सिरीज बघून तसाच बेडवर ठेवलेला लॅपटॉप त्याने ऑफिसच्या बॅगमध्ये घातला. लॅपटॉपची बॅग एका खांद्यावर घेत तो हॉलमध्ये गेला. बॅचलर असल्यामुळे तो एकटाच त्या फ्लॅटवर राहत असे. टेबलावर असलेली बाईकची चावी आणि हेलमेट त्याने घेतल. चप्पल स्टँडजवळ गेल्यावर त्याने जोरात दोन्ही शूजला पायाने सरकवल, त्यापैकी एक… Continue reading ऑफिस

Published
Categorized as 2020

बक्षीस

मुवर्स आणि पकर्सची गाडी सोसायटीत आली होती. विनोद गाडी भोवती एक फेरी मारून विचार करतो की ह्या टेम्पोमध्ये सर्व सामान बसेल की नाही, परत दोन फेर्‍या तर नाही होणार ? “एका फेरीमध्ये सर्व सामान जाईल का ?” मोबाईलवरील मेल पाहत तो ड्रायवरला विचारतो. ड्रायवर उजव्या खिशातून घडी पडलेला कार्बन कॉपीचा कागद पूर्ण उकलून पाहतो. “हो… Continue reading बक्षीस

Published
Categorized as 2020

हॅप्पी बर्थडे

   ११:४५ वाजले होते. चांदनी चौकाच्या सीसीडीमध्ये आता शुकशुकाट होता. स्टाफ आता क्लोझिंगच्या तयारीत होते. काऊंटरवरील स्टाफ दिवसभरच्या बिलांची जमवाजमव करत होता. त्याच्यासमोरच रिया आणि अनिकेत बसले होते. रिया ब्लॅक कोटमधून मोबाइल काढून बघते आणि मनात विचार करते अजय आणि दिनेशला अजून किती वेळ लागेल.  “काय झालं रिया”, अनिकेत डाव्या हातात कॉफी घेत म्हणतो.  “काही नाही”,… Continue reading हॅप्पी बर्थडे

Published
Categorized as 2020